मला माझ्या गावी परत जायचंय

 

  • मला माझ्या गावी परत जायचंय *४
  • मला माझ्या आईला कवेत घ्यायचंय, मला माझ्या बाबांना मिठी मारायचीय.
  • मला माझ्या गावी परत जायचंय. * ४
  • मला माझ्या आजीला भेटायचंय, मला माझ्या आजोबांना भेटायचंय.
  • मला माझ्या गावी परत जायचंय. *४
  • मला मातीला स्पर्श करायचाय, मला झाडांची फळं तोडायचीत,
  • मला आकाशाकडे डोळे भरून पाहायचंय, मला विहिरींचं पाणी प्यायचंय.
  • मला माझ्या गावी परत जायचंय. *४
  • मला माझ्या मित्रांना भेटायचंय, माझ्या मशिदीत नमाज पढायचीय, माझं कुरआन वाचायचंय, जमेल तितक्या मोठ्याने.
  • मला माझ्या गावी परत जायचंय. *४
  • मला माझ्या गावी परत जायचंय, भले फक्त भेटीसाठी का होईना, एके दिवशी, एके दिवशी.
Never Lose Hope

Tags